शाळेची वैशिष्ट्ये

🥁📲🎼 🏅शाळेची वैशिष्ट्ये 🤼🤾🀄️🏏

🏆 तालुक्यातील पहिली आदर्श शाळा
🏆 डिजिटल शाळा
🏆 सेमी इंग्रजी शाळा
🏆 संगणकाचे शिक्षण
🏆 नवोदय/स्कॉलरशिप ला दरवर्षी पात्र
🏆 उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम
🏆 दूरच्या सहलीचे आयोजन
🏆 क्रीडास्पर्धा आयोजन
🏆 परिसर भेट
🏆 विभागापर्यंत क्रीडास्पर्धेत यश
🏆राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत द्वितीय
🏆100 टक्के गणवेश
🏆 गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा
🏆 वर्षभर विविध उपक्रमांची मांदियाळी
🏆 लोकसहभागातून शाळेचा विकास
🏆 उत्कृष्ट शिक्षक वृंद
🏆 माता,पालक सभांचे आयोजन
🏆 कुशल शाळा व्यवस्थापन समिती ची निवड

7 comments: