माझ्या शाळेचे उपक्रम

🌿माझ्या शाळेचे उपक्रम🌿

🌈 हस्ताक्षर सुधार उपक्रम
🌈 परिपाठात सर्वांना संधी
🌈 मुलांचे वाढदिवस साजरे करणे
🌈 महापुरुषांच्या जयंती/पुण्यतिथी साजरी करणे
🌈 दररोज 5 इंग्रजी शब्द
🌈 जो दिनांक तो पाढा
🌈 क्रीडास्पर्धा आयोजन
🌈 दूरच्या सहलीचे आयोजन
🌈 स्कॉलरशिप/नवोदय तयारी
🌈 उत्कृष्ट स्नेहसंमेलन
🌈 आनंद नगरी
🌈 100 टक्के गणवेश
🌈 वक्तृत्व स्पर्धा
🌈 चित्रकलेत एलिमेंटरी/इंटेरमिजीएट ची तयारी
🌈 लोकसहभाग गोळा करणे
🌈 संगणकाचे शिक्षण देणे
🌈 आम्ही असे घडलो
🌈 विविध प्रभातफेरीतून जनजागृती करणे
🌈 वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे
🌈 स्काऊट गाईड पथक
🌈 लेझीम पथक
🌈 झेंडा कवायत
🌈 परीसर भेटीचे आयोजन
🌈 मी कसा घडलो कार्यक्रमाचे आयोजन

7 comments: